Recent Posts
-
सौ. सुधा मूर्ती म्हणतात
•
बऱ्याच स्त्रियांना शारिरीक 💕💕सौंदर्याचा न्युनगंड असलेला,💕💞मी समाजात, वावरत असतांना💕💕माझ्या निरीक्षणात येतो…💕💕💕💕पण, खर सांगू मैत्रिणींनो…💕💕पुरूषांना कांय आवडेल, 💕💕याचा विचार करून स्वतःला 💕💕घडवू नका…💕💕💕💕पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य💕💕तोलणं, म्हणजे स्वतः मधील 💕स्त्रीत्वाचं अधःपतन करवून💕💕💕घेणं आहे…💕💕💕💕सकाळी उठून सडा-संमार्जन 💕💕झाल्यावर स्वतःच्या हातानं 💕💕काढलेली रेशीमरेषांची रेखीव 💕💕रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला 💕💕तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल…💕💕💕💕स्वच्छ- सुंदर आवरलेलं,…
-
थोड जगलं पाहिजे
•
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात. @गजर तर रोजचाच आहेआळसाने झोपले पाहिजे,गोडसर चहाचा घोट घेतTom & Jerry पाहिलं पाहिजे. @आंघोळ फक्त दहा मिनिटे?एखाद्या दिवशी तास घ्या,आरशासमोर स्वतःलासुंदर म्हणता आलं पाहिजे. @भसाडा का असेनाआपल्याच सुरात रमलं पाहिजे,वेडेवाकडे अंग हलवतनाचण सुध्दा जमलं पाहिजे. @कधी तरी…
-
मोबाईल- एक भयंकर सत्य
•
दोन दिवसांपूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कंबरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक अँबुलन्स त्या सेंटरवर आली. अँबुलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची…







